Swarajya Rakshak Sambhaji | सोयराबाईंची तब्येत खालावली! | Zee Marathi | Dr. Amol Kolhe

2019-07-24 83

झी मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत सोयराबाईंना त्यांच्या वागण्याचा पश्चात्ताप होतो आणि त्या स्वतःला खोलीत बंद करून घेतात. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #swarajyarakshaksambhaji #zeemarathi